9822611866
7620269959
8605050008
चैतन्यतांडा नं. ४ ग्रामपंचायतीची स्थापना ३० जुलै २०१९ रोजी करगांव ग्रामपंचायतीमधून विभाजन होऊन झाली. यापूर्वी ही वस्ती करगांव तांडा नं. ४ म्हणून ओळखली जात होती. शासनस्तरावरील नियमांची पूर्तता, श्री. दिनकर धनसिंग राठोड यांचे प्रयत्न आणि आमदार मा. श्री. मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठबळामुळे ग्रामपंचायतीची स्वतंत्र स्थापना शक्य झाली. स्थापनेनंतर अल्पावधीतच ग्रामपंचायतीने विकासकामे व नावीन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून तालुक्यात आदर्श व स्वतंत्र ओळख निर्माण केली असून अनेक पुरस्कार प्राप्त केले आहेत....
अधिक माहिती / More Info